स्वागत आहे

ग्रामपंचायत न्हाव्याचीवाडी

भुदरगड, कोल्हापूर

पदाधिकारी

सौ. नंदा मधुकर पोवार
सरपंच

☎ +91 93714 19783

उपसरपंच

☎ +91 95521 55855

ग्रा. पं. अधिकारी

☎ +91 70575 71943

सदस्य

उपलब्ध लोकसुविधा

जन्म प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
मृत्यू प्रमाणपत्र
गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.
विवाह नोंदणी
विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.
थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.

दस्तऐवज

अद्ययावत माहितीसाठी जोडले जा

आपल्या ई-मेलवर अद्ययावत माहिती मिळवा.