ग्रामपंचायत न्हाव्याचीवाडी

सौ. नंदा मधुकर पोवार
सरपंच

☎ +91 93714 19783

उपसरपंच

☎ +91 95521 55855

ग्रा. पं. अधिकारी

☎ +91 70575 71943

आम्ही आपल्या गावाचा शाश्वत व समृद्ध विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

न्हाव्याचीवाडी हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड उपविभागातील (तालुक्यातील) एक गाव आहे.

न्हाव्याचीवाडी गावाची एकूण लोकसंख्या ५०३ असून घरांची एकूण संख्या ११६ आहे. गावातील महिलांचे प्रमाण ४७.१% आहे. गावाची साक्षरता ६३.२% असून महिला साक्षरतेचे प्रमाण २३.९% आहे.

सदस्य

दृष्टिकोन व ध्येय

• गावातील सर्व नागरिकांना उच्च दर्जाच्या भौतिक व प्रशासकीय सेवा प्रदान करणे
• गावाचा शाश्वत विकास घडवून निसर्गसंपन्न, समृद्ध परिसर निर्माण करणे
• समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून भेदभावमुक्त, सशक्त, सुरक्षित गाव निर्माण करणे

मूलभूत मूल्ये:

  • सर्व नागरिकांना समान हक्क या न्यायाने सेवा प्रदान करणे
  • समाजातील सर्व घटकांचें कल्याण साधने
  • पर्यावरण संवर्धन व संरक्षण
  • सर्वधर्मसमभाव, महिलास्नेही, बालस्नेही ग्राम निर्मिती

कर्मचारी:

1) उर्मिला नारायण वाघमारे ( ग्रामपंचायत अधिकारी)
2)दत्तात्रय आनंदापोवार( शिपाई) , जल सुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी
3)दिपक पोवार ( केंद्रचालक Assk)